ताजी बातमी

महाराष्ट्रात २०१९च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, या काळात प्रिंटर्सनी विविध राजकीय पक्षांच्या प्रचार साहित्य तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन २०१९च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सना कायद्यानुसार सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा मुंबई शहर जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात