७ फेबुवारी महामानवाची साऊली रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम..
दीन दुबळ्याची माऊली माता रमाई जयंतीनिमित्त रमाई मातेस कोटि कोटि वंदन तसेच विनम्र अभिवादन...... महामाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपणास सर्वास मंगलमय शुभेच्छा
दीन दुबळ्याची माऊली माता रमाई जयंतीनिमित्त रमाई मातेस कोटि कोटि वंदन तसेच विनम्र अभिवादन...... महामाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपणास सर्वास मंगलमय शुभेच्छा
रमाई
या देशाची आई
या मातीची कमाई
तुमच्या आमच्या सर्वांची पुण्याई
माझी माता रमाई...माझी माता रमाई
बाबांची सावली माता रमाई
शेणा-मातीच्या कमाईने
बाबासाहेबांची विद्वत्ता पाहिली
दुःख सोसून जगली,
कष्ट करूनही कधी ना थकली
अशी माझी माता रमाई...माझी माता रमाई
भुकेल्या पोटी लेकरांची भूक बनली
सुखलेल्या ओठांची तहान बनली
फाटक्या कपड्यात अशी थाटात जगली
झोपलेल्या समाजाला जागविणाऱ्या
बाबासाहेबांची रामू बनली
अशी माझी माता रमाई...माझी माता रमाई
माता रमाई आंबेडकर यांच्या 122व्या जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन