ताजी बातमी

प्रतिनिधी: जेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल रात्री निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षाचे होते.सन २०१५ मध्ये रामनाथ गोयंका स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २५ वर्ष नय्यर यांनी लंडन येथील टाइम्स समुहासाठी पत्रकारिता केली होती.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात