ताजी बातमी

तक्रारदार नामे श्री कृष्णमूर्ती व्यंकटरमणी वय 82 वर्षे  यांनी दिंडोशी पोलीस ठाणेस ऑनलाईन फसवणूकीने रु 91,200/- डेबीट झाल्या बाबत संदेश प्राप्त झाल्याने सायबर कक्षास तक्रार दिली होती.

      सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दिंडोशी पो.ठाणेचे मा. व.पो.नि. सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी सपोनि विजय पवार,  पो.शि.113525/घाडी  यांनी तात्काळ सदर फ्रॉड ट्रांझेक्शनची माहिती घेऊन सदरबाबत तात्काळ HDFC बॅंकेचे नोडल ऑफिसर यांचेशी संपर्क साधून, पत्र व्यवहार करून सदरची रक्कम तात्काळ गोठवून संपूर्ण रक्कम  रु 91,200/- ही तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आली आहे. जीवन खरात 

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 

दिंडोशी पोलीस ठाणे, मुंबई.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात