ताजी बातमी

१५१२ मुंबई लोहमार्ग पोलीस हेल्प लाईनच्या मदतीने प्रवाशी यांची लोकल ट्रेन मध्ये विसरलेल्या बॅगचा कर्जत रेल्वे स्थानकातील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांनी शोध घेतला असता ती मिळून आली. सदर बॅग मध्ये रु.१०,०००/- किंमतीचा मोबाईल फोन खात्री पूर्वक प्रवाशी यांना परत करण्यात आली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात