ताजी बातमी


घटक :- पुणे

फिर्यादी :- सरकारतर्फे -

 भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक,  ला प्र वि, पुणे युनिट

आरोपी:- 

१) लोकसेवक - विजय भास्कर लांडगे, वय- ४९ वर्ष, उप आयुक्त  (आकाशचिन्ह विभाग) वर्ग -१, पुणे महानगरपालिका पुणे

२) शुभेच्छा विजय लांडगे, वय-४३ वर्ष (लोकसेवक यांची पत्नी)

परिक्षण कालावधी :-  

   दि. २४/०२/२००० ते १९/०२/२०२१

गुन्हा दाखल :- दि.०५/०७/२०२२, कोथरूड  पोलीस स्टेशन, पुणे शहर    

  गु. र. नं.१५९/२०२२

हकीकत :- वरील नमुद परिक्षण कालावधीत यातील आरोपी लोकसेवक यांनी त्यांचे व त्यांचे पत्नीचे नांवे *01,02,60,993/- (31.59%)* इतकी अपसंपदा धारण केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झालेने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात  आला आहे .

तपास अधिकारी:-     शीतल घोगरे, 

पो उप अधीक्षक, ला प्र वि, पुणे युनिट

मार्गदर्शन अधिकारी :- 

श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र.

श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात