अंधेरी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई
अंधेरी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी बुद्धिकौशल्याचा वापर करून केले जेरबंद.
सदर आरोपीकडून रू. २,६२,५००/- किंमतीचा मुद्देमाल तपासादरम्यान जप्त करून ४ गुन्ह्यांची उकल केली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.