ताजी बातमी

अकोला - महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा (दि.1 मे) जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ  लाल बहादुर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे. रविवार दि 1 मे रोजी सकाळी आठ वाजता हा समारंभ होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात