ताजी बातमी

मुंबई रेल्वे पोलीस यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत कल्याण रेल्वे पोलिस ठाणे, यांनी रू. 1,50,000/-  किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असलेली बॅग असा चोरी गेलेला मुद्देमाल, विहीत कागद पत्रांची पूर्तता करुन फिर्यादी यांना खात्री पूर्वक परत करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात