ताजी बातमी

कोरोना मुळे पती गमावलेल्या महिलांना होम हेल्थ एड चे प्रशिक्षण देण्यात आले. महिला व बाल विकास कार्यालय पुरस्कृत या महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते माहिम येथील पी.डी. हिंदुजा रुग्णालयामध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात