ताजी बातमी

अकोला - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांचे आज दुपारी अकोला विमानतळ शिवणी येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी डॉ. निलेश  अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, तहसिलदार सुनिल पाटील, राहुल तायडे, संतोष सिंदे आदी अधिकारी प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते. स्वागतानंतर ना. छगन भुजबळ हे  पूर्वनियोजित कार्यक्रमाकरीता रवाना झाले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात