ताजी बातमी

तालुक्यातील नांन्होरी येथील प्रियंका गौतम राऊत या तरुणीने डेरी प्रोडक्टसचा व्यवसाय सुरू केला असून त्यासाठी तिला सुद्धा मालवाहतूक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्यावसायिक तरुण तरुणींना २५ ते ३५ टक्के अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना मालवाहतुकीसाठी साधन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो तरुण तरुणींना स्वावलंबी होण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. त्यासाठी विविध योजना आखण्यात आलेल्या आहे. प्रियंका प्रमाणेच इतर तरुण तरुणींना सुद्धा टेम्पो वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून ते सुद्धा यशस्वीपणे  स्वतःचा व्यवसाय पुढे नेत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात