ताजी बातमी

नाहूर रेल्वे स्टेशन येथे गस्त करीत असताना मुंबई लोहमार्ग पोलीस जवान यांच्या निदर्शनास आले कि एक वृद्ध महिला गर्दी असलेली चालू लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असताना चढता न आल्याने गाडी सोबत खेचली जात आहे. त्यांनी त्वरित पळत जाऊन सदर वृद्ध महिलेस बाजूला खेचले व त्यांचे प्राण वाचविले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात