रेल्वेने गांज्याची तस्करी करणाऱ्या तृतीय पंथींना अटक
परराज्यातून मुंबई मध्ये एक्सप्रेसने गांज्याची तस्करी करणाऱ्या तृतीय पंथींना दादर लोहमार्ग पोलीसांनी केली अटक.
सदर आरोपीतांकडून सुमारे १५ किलो वजनाचा, १,५०,०००/-रु किंमतीचा गांजा मुंबई रेल्वे पोलीसांनी केला जप्त.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.