एम आय डी सी पोलीस ठाणे येथे गु.र.क.591/21 कलम 188,270 भा.द.वि सह 51(बी) रा.आ.का.सह,कलम 3 साथरोग प्रतिबंध कायदा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गुन्ह्यांची थोडक्यात हकिकत
एम.आय.डि.सी पोलीस ठाणे हद्दीत युनिव्हर्स बॅंन्केवेट हाॅल चकाला अंधेरी पूर्व मुंबई येथे दि.18/06/21 रोजी रात्री 2000 तै 2300 वाजे दरम्यान अर्जून यादव उर्फ पाॅवर या तरुणाचा वाढदिवस 60ते70 तरूणां नी मोठ्या प्रमाणात साजरा केला. कार्यक्रम वेळी करोना साथीचे रोगा संबंधित शासनाने दिलेल्या नियमांचा भंग करण्यात आला असल्याचे मिळालेल्या माहिती वरून
तत्काळ संबंधित हाॅल चालक अरुण सिंग व
वाढदिवस साजरा करणारा अर्जुन यादव व त्याचे 60 ते 70 साथीदार तरुणां वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.