ताजी बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना  तर्फे  बांद्रा पश्चिम बैंडस्टैंड या ठिकाणी कोविड-19 मुऴे रिक्षा चालक व घर काम करनारे लोकांचे  काम सुटले आहे मनसे  वाहतूक सेना तर्फे छोटी सी मदद म्हणून राशन किट वाटप करण्यात आले

 प्रमुख पाहुणे मनसे वाहतूक सेना अध्यक्ष श्री संजय नाईक,सरचिटणीस आरिफ शेख,माजी नगरसेवक श्रद्धा पाटील, शोभा पावले, विल्सन डिसूजा ,प्रिया गरुड़ ,उमर शेख ,निवृत्ति लाड ,किशन मंडलीक ,समाज सेवक प्रवीण भाऊ  एथेल, टोनी  आदी कार्यकर्ते उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजक  श्री जगदीश शर्मा   चिटणीस (महाराष्ट्र राज्य)

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात