ताजी बातमी

युनिट- औरंगाबाद,


 तक्रारदार- पुरुष, वय-४९ वर्ष,


आरोपी  लोकसेवक:- 

1) श्रीमती कांचन हरिश्चंद्र शेळके , वय ४५ वर्षे, पद-पो.हे.का.  , पोलीस स्टेशन विरगाव ता. वैजापूर ,जि. औरंगाबाद

 2) श्री गणेश परसराम तोगे ,वय ३३ वर्षे पद पोलीस पाटील ,वक्ती ता.वैजापूर जि. औरंगाबाद

 

लाचेची मागणी- ३०००/- 

       रूपये


 लाच स्वीकारली - ३०००/- रुपये


 लाचेची मागणी व स्वीकृती दिनांक  ०१.०२.२०२१ रोजी      

                                 

  कारण -  तक्रारदार यांना देशी दारू विक्री  सुरळीत चालू ठेवण्याकरीता व कारवाई न करणे करीता  तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र.1 व 2 यांनी दरमहा हप्ता 3,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंच साक्षीदारा समक्ष आलोसे क्र. २ श्री तोगे पोलीस पाटील यांनी रुपये ३०००/- लाच स्वीकारली.


 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.


 सापळा अधिकारी, श्रीमती रेश्मा सौदागर , पोलीसनिरीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.


मार्गदर्शक-

मा. डॉ राहुल खाडे पोलीस अधीक्षक  

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम.अपर पोलीस अधीक्षक,

मा.ब्रम्हदेव गावडे, पोलीस उप अधीक्षक, 


सापळा पथक,

 पो. ना. रविंद्र अंबेकर, 

 गोपाल बरंडवाल पो अंम. 

राजेंद्र सिनकर पो.अंम.

 चांगदेव बागुल , ला. प्र. वि. औरंगाबाद.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात