भारतीय रेल्वेने तयार केली नाविन्यपूर्ण "रेल सायकल
भारतीय रेल्वेने तयार केली नाविन्यपूर्ण "रेल सायकल" ...
रेल्वे रुळांच्या तपासणीसाठी ह्या नाविन्यपूर्ण सायकलची भुवनेश्वर येथे यशस्वी चाचणी झाली.
वजन फक्त 30 किलो.हलके वजन,त्यामुळे कुठेही नेता येणे सहज शक्य.
वेग ताशी 15 किमी.वापरायला अगदी सोपी.
याच्या आधी रुळांची सुरक्षितता तपासताना अनेक अडथळे येत असत व एका अवजड ट्रॉली द्वारे तपासणी केली जात असे.कर्मचाऱ्यांना भरपूर पायपीट पण करावी लागत असे.
आता या सायकल मुळे पावसाळ्यात-दुर्गम भागातही तपासणी सहज शक्य होणार आहे.अनेक असुरक्षित ठिकाणीही अगदी कमी वेळात आता रुळांची तपासणी होऊ शकेल.त्यामुळे अपघातही कमी होतील.
या नाविन्यपूर्ण स्वदेशी संशोधनाबद्दल रेल्वे अधिकारी-कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन...????