ताजी बातमी

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना डॉ रामदासजी आठवले साहेब यांनी घेतली दिवंगत अभिनेते सुशांतसिंह रजपूत यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. फरिदाबाद हरियाणा येथे भेट घेतली. सुशांतसिंह यांचे  वडिल के के सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे ना रामदास आठवले यांनी त्यांचे सांत्वन केले व सुशांतसिंग राजपूत ला न्याय मिळवून देण्याचे कबूल केले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात