ताजी बातमी

➡ फिर्यादीचे नाव - पो.शी. क्र 090329/सचिन चव्हाण(सरकारतर्फे)

 

➡ गुन्हा घडला तारीख वेळ  व ठिकाण- दिनांक  26/08/2020 रोजी 21.05 वा.


➡ हस्तगत मालमत्ता :

1) रू.1,45, 600/- रोख रक्कम

2) 52 पत्ते असलेले कॅट

3) लोखंडी तलवार


➡ घटनास्थळ - रूम क्र 11 च्या वरील रूम, रामचंद्र पाटील चाळ, गांधी नगर, सर्वोदय नगर, मुलुंड वेस्ट मुंबई 


➡ आरोपी :

 1)वनिता ठाकूर उर्फ झरीना

2) जयश्री घुमे

3) राकेश माळकर

4) विकास त्रिभुवन

5) गणेश बजंत्री

6) राकेश मागडे

7) अमित पवार


➡ हकिगत- यातील वर नमूद आरोपी क्र 1 ते 6 हे पैसे लावून तीन पत्ते नावाचा जुगार खेळताना मिळून आहे. आरोपी क्र 5 हा तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता सदर ठिकाणी प्राणघातक हत्यार(तलवार) सह मिळून आला म्हणून तक्रार नोंद


➡ तपासी अधिकारी - सपोनि संतोष कांबळे

प्रभारी पो.नि.रमेश ढसाळ

➡ :, मुलुंड पोलीस ठाणे मुंबई

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात