ताजी बातमी

भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिगंबर तुपकर Covid19 वर यशस्वीरीत्या मात करून पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. यावेळी त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. तुपकर यांचे अभिनंदन!त्यांची कामाप्रति असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात