ताजी बातमी

डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान  दिले. राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्वीकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात