ताजी बातमी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची कलानगर वांद्रे येथे सांत्वनापर भेट घेतली. रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव  पाटणकर यांचे  काल निधन झाले. या निमित्त राज्यपालांनी ही भेट घेतली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व स्वाती सरदेसाई देखील उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात