ताजी बातमी

कोविड-१९ कोरोना व्हायरस च्या पार्श्वभुमीवर सदर संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत आहोत, अनेक प्रतिनिधि अथवा समाजसेवक वेगवेगळ्या प्रकारे जमेल त्याप्रकारे मद्त करत आहे,अश्याच रित्या विभागातले नेते माननीय.श्री आॅल्विन दास भाई यांच्या मार्फ़त सुद्धा नाना प्रकारचे या कोरोना च्या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या स्तरावर मद्त कार्य सुरु आहे,अशीच छोटीशी मदत  *आयु.सुरेश प्रकाश आंभोरे* यांच्या सहकार्याने *श्री.आॅल्विन दास भाई* यांनी आम्हास औषध फवारणी करिता मोलाची मदत केली, इतक्या मोठ्या प्रमाणात या औषधाचा मुबलक साठा मिळणे या कठिन प्रसंगी अशक्य आहे,पण वसाहतीची परिस्थिति गंभीर घेऊन आम्हास त्यांनी औषधाचा साठा (जंतुनाशकाचा)उपलब्ध करून दिला.सदर फवारणी म्हाडा वसाहतीत प्रत्येकी २९ इमारती मध्ये प्रत्येक मजल्यावर सदर औषध फवारणी करण्यात आली.

विशेष सहकार्य लाभले :- आयु.सचिन पांडुरंग साठे, प्रतिक भाऊ मोहिते, सरवनन देवेंद्र,उदय जाधव,सुनिल जैसवार.मुत्तु कृष्ना आणि प्रतिक भुवड

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात