ताजी बातमी

सायन कोळीवाडा येथील प्रतीक्षा नगर मधील पंचशील नगर 1 व 2 येथील  गोर गरीब  जनतेला आणि ज्यांच्या कडे शिधा पत्र नाही अश्या काही गरीब लोकांना पर्णकुटी सार्वजनिक  उत्सव मंडळाने आज अन्न धान्य चे वाटप केले तसेच रोजच्या जीवन शैलीत लागणारी गरजू वस्तूचे पण वाटप करण्यात आले 


समस्त लोकांनी पर्णकुटी सार्वजनिक  उत्सव मंडळाचे आभार मानले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात