ताजी बातमी

संपूर्ण महाराष्टात  थेमान घातलेल्या करोना व्हायरस  मुळे लोकांचे होणारे हाल बघून डोंगरी  पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले  हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी   मुख्यमंत्री सहायक निधीला ₹१०,०००(दहा हजार रुपये ) योगदान केले. 

गृहमंत्री म्हणून  मी महाराष्ट्राच्या जनते तर्फे त्यांचं कौतुक केलं व आभार मानतो : गृहमंत्री अनिल देशमुख

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात