ताजी बातमी

माननिय मुख्यमंत्री / माननिय आरोग्य मंत्री महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये काम करणारे कंत्राटी डॉक्टर आणि कर्मचारी हे तुटपुंज्या पगारावर गेले कित्येक वर्ष काम करीत आहेत. यातील काहीजण आज कोरोनाचे जे संकट आले आहे 

त्या संकटा विरुद्ध अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस/रात्र आपले काम करत  आहे 

महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत कधीच यांची दखल घेतली नाही. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कंत्राटी डॉक्टर आणि कर्मचारी  जे पण आज हे संकट आले आहे त्या विरुद्ध अत्यावश्यक सेवा देण्यासाठी व आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस/रात्र आपली सेवा देत आहे यांचे आज जे योगदान आहे याची दखल घ्यावी व या सर्वाना कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाच्या नोकरी मध्ये सामावून घ्यावे

हिच आपणास नम्र विनंती 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात