ताजी बातमी

 कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली असतानाच याचा परिणाम ऑलिम्पिकवरही झाला आहे. ऑलिम्पिक एक वर्षासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे अख्खं जग हतबल झालं आहे. अशातच कोरोना व्हायरसमुळे जुलै-ऑगस्टमध्ये होणारं टोक्यो ऑलिम्पिक रद्द करून एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी टोक्यो ऑलिम्पिक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात