ताजी बातमी

                              रिअल हिरो 

करोना व्हायरस ने संपूर्ण देशात थेईमान घातला आहे पूर्ण देश लॉक डाऊन आहे 

सायन कोळीवाडा विधानसभा मध्ये  अँटॉप हिल पोलीस ठाणे यांचे कार्य उल्लेखनीय आहे सर्व पोलीस बांधव लोकांची जेवणाची सोय करतात 

 मुबंई मधील सायन कोळीवाडा विधान सभा मध्ये काही दानशूर लोकांनी लोकांच्या हितासाठी अहोरात्र जेवणाची आणि रोजच्या मूलभूत गरजांची संपूर्ण विडा उचलला आहे 

ते सर्व समाजसेवक लोकांना सर्व गरजा पुरवत आहे 

 सलाम तुमच्या कार्याला अँटॉप हिल मधील पोलीस बंधू आणि वेग वेगळ्या पक्षात कार्यरत असलेल्या सामाज्याची सेवा करणाऱ्या माझ्या रिअल हिरो बांधवानो

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात