ताजी बातमी

मुंबई : गणेशोत्सवातील भाविकांची गर्दी लक्षात रविवारी सप्टेंबर रोजीचा संभाव्य ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारी वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान रात्री १२.३० ते पहाटे .३० या काळात अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. उत्सव काळात प्रवासी गर्दी नियोजनासाठी रविवारी असलेला दिवस ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात