ताजी बातमी

मुंबई लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीची तरुणाने हत्या केल्याची घटना वाकोला परिसरात घडली. मरिना लालमन स्वामी (३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा मित्र रामसेन कुरिओ (२०) याला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून रामसेन याने मरिना हिचा खून केल्याचे समोर आले आहे. दोघेही मिझोरमचे असून, ते दीड वर्षे एकत्र राहत होते. सोमवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले आणि कुरिओने तिला बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात