ताजी बातमी

फिर्यादीचे नाव -  श्री.  संदीप धर्मवीर सिंग़, ३१ वर्ष, रा ठी हाउस न ११६, नंदा चौक मेट्रो स्टेशन, फ़रीदाबाद हरियाणा मुंबई


 गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण - दिनांक 04/11/2020 रोजी  रात्रो 03:30 वा. चे सुमारास. 


दाखल दिनांक - 04/11/2020 रोजी 06:30 वा

 

 घटनास्थळ-  आर सिटी मॉल  सिग्नल समोर, एल बी एस रोड घाटकोपर प


हकिगत- यातील नमूद तारीख वेळी व  ठिकाणी रिक्षा क्र एम  एच 03  सी जी 0826 मधिल 4  ईसमानि संगणमत करुन फिर्यादिचे खिशतिल पाकिटतिल रोख रू 3000/- व सैमसंग मोबाइल फ़ोन असा एकुण 13,000/- कींमतिचा ऐवज जबरिने चोरी केला म्हनुण नमुद प्रमाणे गुन्हा नोंद कऱण्यात आला आहे. 


अटक आरोपी - १) सोहेल मोइनुद्दीन हवलदार, २७ वर्षे (  रिक्शाचालक) २) मोहसीन सलीम शेख़, २६ वर्षे ३) जावेद हसनुद्दिन शेख़, ३२ वर्षे ४) रमिंदर क्रिपाल सिंग़ उर्फ़ सनी, २९ वर्षे


 तपासी अधिकारी - पो.उप.नि. बि चव्हाण


 रात्रपाली पर्यवेक्षक -

पो.नि. चव्हाण

प्रभारी वपोनि.अनिल पडवळ , पार्कसाईट पोलीस ठाणे , मुंबई.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात