ताजी बातमी

गुन्ह्याचा तपास सपोनि निकम व स्टाफ करत आहेत. त्यांनी  तांत्रीक माहीतीच्या आधारे व बातमीदारामार्फत आरोपीचा  शोध घेऊन  सदर गुन्हयात आरोपी नामे 

 अजहर अमजतअली शेख, वय- 24 वर्षे, रा. शाबुल मंजील, कोनवाडी, रू नं. 3, 3 रा मजला, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे या आरोपीतास अटक करून  त्याचेकडुन गुन्हयातील जबरी चोरी करुन नेलेला मोबाईल जप्त केला आहे. 

*तपासादरम्यान उघड गुन्हे*

*१) तळोजा पोलिस स्टेशन गु.र.नं.  164/2020 भा.द.वि कलम 392*

 गुन्हयातील जप्त मुद्देमालाचे वर्णन:-

1) 10,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा ए 13 माॅडेल मोबाईल, काळया रंगाचा, त्याचा IMEI NO 3548721074341790, 3548721070341700


 *२) तळोजा पोलिस ठाणे गु.र.नं. 182/2020 भा.द.वि कलम 379 या गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.* 

गुन्हयातील जप्त मुद्देमालाचे वर्णन:-

1) 10,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा वाय 81 माॅडेल मोबाईल, काळया रंगाचा, त्याचा IMEI NO 866045040966655 

 

 *३) तसेच वरील दोन्ही गुन्हयातील मोबाईल खेरीज खालील प्रमाणे इतर 11 मोबाईल आरोपी कडून  जप्त करण्यात आले आहेत.* 

1) 5,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा एम 1 कोअर माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 355111090676541, 355112090676549 असा असून जु.वा.किं.सु. 

2) 3,000/- रू किं. चा. लावा कंपनीचा झेड 60 माॅडेल मोबाईल, गोल्डन रंगाचा, त्याचा IMEI NO 911595556207634 911595558560030 असा असून जु.वा.किं.सु.

3) 7,000/- रू किं. चा. ओप्पो कंपनीचा ए 5 माॅडेल मोबाईल, ब्ल्यु रंगाचा, त्याचा IMEI NO 869146033105637, 869146033105629 असा असून जु.वा.किं.सु.

4) 4,000/- रू किं. चा. सॅमसंग कंपनीचा ए 8 माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 350612222214957, 356050532214959 असा असून जु.वा.किं.सु.

5) 10,000/- रू किं. चा. रेडमी कंपनीचा नोट 8 माॅडेल मोबाईल, आकाषी रंगाचा, त्याचा IMEI NO 867510042061556, 867510042061572 असा असून जु.वा.किं.सु.

6) 7,000/- रू किं. चा. रिअलमी कंपनीचा 3 प्रो मोबाईल, पर्पल रंगाचा, त्याचा IMEI NO 863611046973996, 863611046973988 असा असून जु.वा.किं.सु.

7) 6,000/- रू किं. चा. हाॅनर कंपनीचा 8 एक्स माॅडेल मोबाईल, ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 867197040206720, 867197040216737 असा असून जु.वा.किं.सु.

8) 8,000/- रू किं. चा. रेडमी कंपनीचा नोट 7 प्रो माॅडेल मोबाईल, ब्ल्यु रंगाचा, त्याचा IMEI NO. 863824040997750, 863824040997768 असा असून जु.वा.किं.सु.

9) 6,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा 1820 माॅडेल मोबाईल, ब्ल्यु व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO 868431045322979, 868431045322961 असा असून जु.वा.किं.सु.

10) 7,000/- रू किं. चा. विवो कंपनीचा 1901 माॅडेल मोबाईल, रेड व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 869408043353817, 869408043353809 असा असून जु.वा.किं.सु.

11) 5,000/- रू किं. चा. ओप्पो कंपनीचा ए 3 एस माॅडेल मोबाईल, ब्ल्यु व ब्लॅक रंगाचा, त्याचा IMEI NO. 869260031827652, 869260031827645 असा असून जु.वा.किं.सु.


 

        *सदर आरोपी कडून  एकूण 13 मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून  त्याची एकूण किंमत  88,000/- रुपये आहे.* 

इतर मोबाईल जप्त मोबाईल धारकांची माहिती मिळविण्यात येत आहे. 


मा. आदरपुर्वक सादर

काशिनाथ चव्हाण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक,

तळोजा पोलीस ठाणे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात