ताजी बातमी

मंत्रालय मुंबई येथे रानभाज्या महोत्सवाचा शुभारंभ केला.

यावेळी विश्वजित कदम (राज्यमंत्री,कृषी), सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी माता-भगिनी उपस्थित होत्या: कृषिमंत्री दादाजी भुसे

औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांना उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृद्धी व्हावी, रोजगार निर्माण व्हावा  यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त (दि.९ ) राज्यभर रानभाज्या महोत्सवाची संकल्पना सुचली. 

कृषी विभागामार्फत हि संकल्पना प्रत्यक्ष अवलंबविण्यात येईल. 

रानभाज्या महोत्सव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करून नागरिकांना कायमस्वरूपी उपलब्ध होतील यांचेही नियोजन करण्यात येत  असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात