ताजी बातमी

आज परळी मतदारसंघातील खरीप हंगाम पूर्व कर्ज आढावा बैठक घेतली. यावेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच बँकांना कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज देण्यासाठी राज्य शासनाने योग्य ती धोरणं आखली आहेत.


बँकांनी पीक कर्जामधील बेबाकी प्रमाणपत्राची अट शिथिल करावी, तसेच शेकऱ्यांना ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून कर्ज वाटप करावे अशा सूचना बँकेच्या प्रतिनिधींना दिल्या. मतदारसंघातील एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात