ताजी बातमी

शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्थींच्या आधीन राहून रेड व कंटेनमेंट झोन वगळता एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

३१ विभागातील निवडक ४५७ मार्गांवर, २००७ फेऱ्यांमधून ११,१५१ प्रवाशांनी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत प्रवास केला.

महाराष्ट्राच्या सेवेसाठी एसटी पुन्हा धावू लागली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात