ताजी बातमी

एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार १११ रुपयांची मदत जमा केली आहे.


श्री.परब यांनी मदतीचा हा धनादेश नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात