ताजी बातमी

राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 44582अशी झाली आहे. आज नवीन 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 12583 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 30474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात