ताजी बातमी

*"महाराष्ट्र वाचवा..!"*


*कोरोना विरुद्धच्या लढाईच्या गैरव्यवस्थापनाविरोधात भाजपाचे आंदेलन*

कोरोना विरोधातली लढाई सरकार गांभीर्याने घेत नसून या लढाईत सर्व स्तरावर झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याने सरकारला जागृत करण्यासाठी भाजपा *आज दि. २२ मे शुक्रवार रोजी "महाराष्ट्र बचाव" आंदोलन करण्यात आले * लॉकडाऊन असल्या कारणाने कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपापल्या घराच्या आवारात तसेच *माननीय आमदार कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेब* *सायन कोळीवाडा विधानसभा* ह्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर नियमांचे पालन करून आघाडी सरकार च्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या लोरीक यादवजी, सौ.आरती निजापकर, आंनदराव सावंत ,दत्ता केळुस्कर ,कृष्णा दुबे तसेच पदाधिकारी  , कार्यकर्ते ह्यांच्यामार्फत काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करण्यात आले आहे.

*माननीय आमदार कॅप्टन आर तमिल सेल्वन साहेब* *सायन कोळीवाडा विधानसभा*

 ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन संपन्न झाले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात