ताजी बातमी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता बीकेसी परिसरात १ हजार खाटांच्या क्षमतेचं रुग्णालय उभारलं आहे.

आज, या ठिकाणाला भेट दिली आणि त्याची बारकाईनं पाहणी केली. त्यानंतर ह्या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे सोपवली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात