ताजी बातमी

मोफत शिबीर

 प्रतिक्षा नगर  प्रभाग क्र.१७३च्या वतीने आपल्या विभागात आपले विभागप्रमुख नगरसेवक श्री. मंगेश सातमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक श्री. रामदास कांबळे साहेब. यांच्या प्रयत्नांने महानगरपालिकेच्या आणि सत्व चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने दि.१५/०५/२०२० शुक्रवार रोजी आर्सेनिक अल्बम ३० होमोयोपॅथिक गोळ्यांचे शिबीर घेण्यात आले.

  कोरोना वायरस यांचा प्रसार झपाट्याने  होत आहे.ह्याचे गांभीर्य लक्षात घेता. आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मोफत होमोयोपॅथिक औषध देण्यात आले हौसिंग बोर्ड, ईमारत क्रं १२ ते १७ च्या इथे सरदार नगर, प्रतिक्षा नगर येथे सकाळी १०.००ते दुपारी २.०० या वेळेत जवळपास १६५९नागरिकांना हे औषधे देण्यात आली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात