ताजी बातमी

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर खाली आणण्याची गरज असतानाच कोरोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही,

असे सांगून कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात