ताजी बातमी

शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले एका सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप व सर्दी यामुळे आजारी होते व त्यांनी रुग्णनिवेदन केले होते आणि घरीच होते.तसेच त्यांनी सायन रुग्णालय येथे दि.13/05/2020 रोजी कोरोना ची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज रोजी पॉझिटिव्ह आलेला आहे, मात्र

आज दि.16/05/2020 रोजी पहाटे 05.00 वा.च्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांना सायन रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता दाखलपुर्व मयत घोषित केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

शाहूनगर पोलीस ठाणे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात