ताजी बातमी

काल मंत्रालयाजवळ थांबलेल्या रा.प. महामंडळ च्या वाहक,  चालक आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्या अडचणी जाणून घेत सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेत कार्यरात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यादेखील अडचणी जाणून घेतल्या. 


आवश्यकता असल्यास ज्यादा बसेसची सुविधा करून देण्यात यावी आणि प्रवासात सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे असे निर्देश दिले. सध्याच्या परिस्थितीत कर्मचारी घेत असलेली मेहनत अतुलनीय असून बस मध्ये मुबलक सॅनिटायझर, मास्क यांची सुविधा पुरवत आरोग्याची काळजी घेत आहोत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात