ताजी बातमी

कोरोनाची लागन झालेल्या मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत पोलीस 55 वर्षांचा होते. कोरोना संकटात आतापर्यंत कर्तव्य बजावताना मुंबई पोलीस दलातील 5 तर पुणे, सोलापूर, नाशिक येथील प्रत्येकी एक अशा एकूण 8 पोलिसांना वीर मरण आले आहे.

    मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या 55 वर्षीय सहाय्यक पोलीस फौजदार वाघमारे यांना कोरोनाची लागन झाली होती. नवी मुंबई येथील महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू असताना सहाय्यक पोलीस फौजदार वाघमारे यांचे निधन झाले. 

     या घटनेमुळे शिवडी पोलीस ठाण्यासह राज्य पोलीस दलात शोक व्यक्त करण्यात आला. या दु:खातून सावरण्यासाठी मृत पोलिसाच्या कुटुंबीयांन बळ मिळो, ही प्रार्थना 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात