ताजी बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालये अधिष्ठाताची महत्वपूर्ण बैठक मनपा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय सम्मेलन कक्षात बैठक झाली. बैठकीदरम्यान कोरोनापासून बचावाचे सर्व नियम काटेकोर पाळण्यात आले. सर्व अधिष्ठातानी चेह-यावर मास्क लावून उपस्थित होते. बैठक व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळण्यात आले.

महापौर सौ किशोरी किशोर पेडणेकर व आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी उपआयुक्त रमेश पवार ,डॉ.पद्मजा केसकर, डॉ. हेमंत देशमुख, डॉ.रमेश भारमल व डॉ. मोहन जोशी  यांच्या सोबत सर्व उपाययोजना व यंत्रणा याबाबत आढावा घेतला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात