ताजी बातमी

कोरोनाने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत 24 रूग्ण बाधित केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना निवळण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. आज चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात