ताजी बातमी

लवली विद्यापीठ, पंजाब येथे महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी गेले काही दिवस सरकारचे प्रयत्न सुरू होते. याबाबत पंजाब सरकारला अधिकृतपणे कळविण्यात येत असून, लवकरच हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात परत येतील, अशी आशा आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात