ताजी बातमी

केंद्र सरकारने वाढवलेल्या लॉकडाऊनसंबंधी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामध्ये विविध सेवांसह ट्रक वाहतुकीलाही २० एप्रिलपासून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्याच ट्रकांना परवानगी होती. पण आता सर्व प्रकारच्या मालवाहू ट्रकांना परवानगी दिली आहे. याशिवाय महामार्गावरील ढाबे आणि ट्रक दुरुस्तीचे गॅरेज यांनाही सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या चालकांच्या खाण्याचीही व्यवस्था होणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात