ताजी बातमी

*जाहिर आभार*


मा.श्री. गणेश कुमार यादव यांच्याकडून आदर्श घरकुल सोसायटीमध्ये कोव्हिड-१९  च्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी लागणारे उपकरण (Sanitizer Machine) भेट म्हणून आज देण्यात आले.

जंतुनाशक फवारणी भेट म्हणून दिल्याबद्दल मा.श्री. गणेश कुमार यादव यांचे जाहीर आभार.

सर्व आदर्श घरकुल सोसायटी मधील रहिवाशी यांनी गणेश जी यांचे आभार मानले 

खुप खुप आभारी आहे साहेब

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात